दृष्टी
शाश्वत, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित खनिज विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर खनिज विभागामध्ये अग्रणी स्थान प्राप्त करून देणे, ज्यायोगे आर्थिक विकास वृद्धी, औद्योगिक आत्मनिर्भरता आणि खनिज सुरक्षेला चालना मिळेल, तसेच पर्यावरण संवर्धनाचे पालन करून वर्तमान व भावी पिढ्यांसाठी सर्वसमावेशक प्रगती साध्य होईल.